लोकसभेला इंग्रजीत काय म्हणतात?
HOUSE OF PEOPLE = लोकसभा
पूर्ण वाचा →HOUSE OF PEOPLE = लोकसभा
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात
भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत.
भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे.
पूर्ण वाचा →288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत. तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे.
पूर्ण वाचा →देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत.
पूर्ण वाचा →मुंबईहून 36 आंतरराष्ट्रीय उड्डाणे निघतात.
पूर्ण वाचा →सर्व उड्डाणे टर्मिनल 2 वरून येतील आणि निघतील. कृपया विमानतळावर जाण्यापूर्वी तुमचा फ्लाइट नंबर आणि टर्मिनल तपासल्याची खात्री करा.
पूर्ण वाचा →१६ जुलै २०२२ रोजी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देन्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला.
पूर्ण वाचा →