नवीन प्रश्न

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कधी अस्तित्वात आला? open

दिनांक 15 ऑगस्ट 1967 पूर्वी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अंमलात आला त्या दिनांकपुर्वी देण्यात आलेले सर्वसाधारण स्वरूपाचे सर्व शासकीय आदेश गोळा करणें हे समितीचे पहिले काम होते.

पूर्ण वाचा →

नझुल जमीन म्हणजे काय? open

नझुल जमीन म्हनणजे सरकारी परंतू वापरात नसलेली महापालिका परिसरातील जमिन होय. नझुल उपविभाग हा कोणत्याही विशिष्ट हेतूने राखीव नसलेल्याप जमिनीशी निगडीत आहे, ज्या एकतर निवासी किंवा व्यावसायिक कारणासाठी तात्पुरत्या किंवा कायम भाडेतत्त्वावर दिले जातात.

पूर्ण वाचा →

प्रांताधिकारी म्हणजे काय? open

उपजिल्हाधिकारी जेव्हा उपविभाग म्हणजेच प्रांत ( प्रशासकीय दृष्ट्या निर्माण केलेले क्षेत्र किंवा भौगोलिक भाग ) यांचा प्रमुख म्हणून नेमला जातो तेव्हा त्या उपजिल्हाधिकारी यांचे पदनाम प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असे असते.

पूर्ण वाचा →

तलाठी भरती म्हणजे काय? open

तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. Talathi bharti posts / तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

पूर्ण वाचा →

तलाठी नियुक्ती कोण करतो? open

मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो. तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार -

पूर्ण वाचा →

भारताच्या स्वातंत्र्यानंतर काय झाले? open

मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, ज्यामध्ये ब्रिटीश भारत हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला. फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

पूर्ण वाचा →

1911 मध्ये कोणती घटना घडली? open

19 मार्च - संपूर्ण युरोपमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो . 25 मार्च - न्यूयॉर्क शहरातील ट्रँगल शर्टवेस्ट फॅक्टरीला लागलेल्या आगीत 146 लोकांचा मृत्यू झाला. 29 मार्च - युनायटेड स्टेट्स आर्मीने जॉन ब्राउनिंगने डिझाइन केलेले M1911 हे नवीन

पूर्ण वाचा →

जॉर्ज 5 भारतात कधी आला? open

जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट अल्बर्ट; 3 जून 1865 - 20 जानेवारी 1936) हा युनायटेड किंगडम आणि ब्रिटीश अधिराज्यांचा राजा आणि 6 मे 1910 पासून 1936 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत भारताचा सम्राट होता.

पूर्ण वाचा →