नवीन प्रश्न
शीतोष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध हा साधारणपणे पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय वृत्त(आर्क्टिक वृत्त) तसेच मकरवृत्त आणि दक्षिण धृवीय वृत्तांच्या (अंटार्क्टिका वृत्त) यांमधील प्रदेशांदरम्यान येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पृथ्वीगोलाच्या बरोबर मध्यावर असलेल्या o00 च्या अक्षवृत्तालाच विषुववृत्त असे म्हणतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. म्हणजेच ज्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात त्याला विषुववृत्त असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात. कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi अझिझिया, लिबिया आहे. जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणजे अझिझिया, लिबिया.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ज्वालाचा सर्वात उष्ण भाग हा पाया असतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi उष्णतेचे क्षेत्र हे पृथ्वीचे वेगवेगळे झोन म्हणून परिभाषित केले जाते, जेथे सूर्याची किरणे वेगळ्या पद्धतीने पडतात, त्यामुळे हवामानाचे वेगवेगळे स्वरूप निर्माण होतात .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →उष्ण, समशीतोष्ण व शीत हे तीन प्रमुख कटिबंध असून कधीकधी त्यांचे उपोष्ण, उपसमशीतोष्ण इत्यादी उपप्रकारही मानतात.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi उष्णकटिबंधीय क्षेत्राच्या विपरीत जेथे सूर्याची किरणे थेट विषुववृत्तीय झोनवर पडतात, समशीतोष्ण क्षेत्राला थेट सूर्यप्रकाश मिळत नाही, ज्यामुळे त्याचे हवामान मध्यम होते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi