नवीन प्रश्न

अॅरिस्टॉटलच्या मते राजकारण म्हणजे काय? open

राज्य कशासाठी चालवलं पाहिजे? याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण.

पूर्ण वाचा →

भारताचा आठवा राष्ट्रीय पक्ष कोणता आहे? open

भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.

पूर्ण वाचा →

भारतातील राजकीय प्रक्रिया म्हणजे काय? open

भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व तरतुदी, घटनात्मक आयोग, समित्या व पदाधिकारी, घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे कायदे. राजकारण किंवा राजकीय व्यवहारांचा उल्लेख 'राजकीय प्रक्रिया' किंवा राजकीय व्यवस्था या शब्दप्रयोगाने केला जातो.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात कोणता राजकीय पक्ष सत्तेवर आहे? open

शिवसेना (अर्थात 'शिवाजीची सेना') हा भारतातील उजव्या विचारसरणीचा मराठी प्रादेशिक आणि हिंदू अतिराष्ट्रवादी राजकीय पक्ष आहे ज्याची स्थापना 1966 मध्ये बाळ ठाकरे यांनी केली होती. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. तो त्याच्या ध्वजात भगवा रंग आणि गर्जना करणाऱ्या वाघाची प्रतिमा

पूर्ण वाचा →

हिंदी महासागर भारताचा आहे का? open

हिंद महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंद महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे २०% पाणी असलेला महासागर आहे.

पूर्ण वाचा →