नवीन प्रश्न

राज्यघटना अस्तित्वात येण्यासाठी किती कालावधी लागला? open

२६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली. (या प्रक्रियेस २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले - एकूण ६४ लाख रुपये खर्च.)

पूर्ण वाचा →

माझ्यासाठी भारत म्हणजे काय? open

भारत हा जगातील सर्व प्रमुख धर्मांसह वैविध्यपूर्ण देश आहे. भारतात जवळपास 1600 भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये पर्वत, मैदाने, पठार, वाळवंट आणि बेटांच्या रूपात भौगोलिक विविधता आहे. या व्यतिरिक्त जगभरातून होणाऱ्या स्थलांतरामुळे भारतात विविध वांशिक गट आहेत.

पूर्ण वाचा →

जागतिक प्रमाणवेळ ही किती अंश रेखावृत्तावरून ठरवली जाते? open

जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे . इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते . विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

पूर्ण वाचा →