नवीन प्रश्न

मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे कार्य काय असते? open

मंत्रिमंडळ हे सांघिक रीत्या विधिमंडळाला जबाबदार असते. प्रत्येक मंत्र्याकडे एक किंवा एकाहून अधिक खात्यांची व्यवस्था असते. तो व्यक्ति‌श: त्याच्या ताब्यात असलेल्या खात्याच्या कारभाराविषयी जबाबदार असतो. त्याचप्रमाणे सर्व मंत्री सामुदायिक रीत्या सर्वसाधारण धोरणाबद्दल जबाबदार असतात.

पूर्ण वाचा →

झारखंडला किती राज्यांची सीमा आहे? open

झारखंडची सीमा उत्तरेला बिहार, पश्चिमेला उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड, दक्षिणेला ओडिशा आणि पूर्वेला पश्चिम बंगाल या राज्यांशी आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील जिल्हे किती आहे? open

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.

पूर्ण वाचा →

झारखंड म्हणजे काय? open

व्युत्पत्ती. विविध इंडो-आर्यन भाषांमध्ये "झार" म्हणजे 'जंगल' आणि 'खंड' म्हणजे 'जमीन'. अशाप्रकारे "झारखंड" म्हणजे वनजमीन .

पूर्ण वाचा →