नवीन प्रश्न

वातावरण म्हणजे काय इयत्ता सहावी? open

पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय. वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे आवरण पृथ्वी सभोवती टिकून राहते. वातावरण म्हणजे , सागर, जमीन आणि एखाद्या ग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागापासून अंतराळात पसरलेला वायू होय .

पूर्ण वाचा →

प्राकृतिक भूगोल म्हणजे काय प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा? open

प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

पूर्ण वाचा →

एकुण उपलब्ध जलाच्या सुमारे किती टक्के जल महासागरात असते? open

पृथ्वी तलावरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त ३ टक्के पाणी हे गोड्या स्वरूपात असते. या तीन टक्क्यातील ६९ टक्के पाणी हे हिमशिखरांमध्ये गोठलेल्या स्वरूपात असते. ३० टक्के पाणी हे भूगर्भात असते

पूर्ण वाचा →

ट्रोपोस्फियर महत्वाचे का आहे? open

ट्रोपोस्फियर ऑक्सिजन प्रदान करतो जो आपण श्वास घेऊ शकतो, पृथ्वीला राहण्यायोग्य तापमानात ठेवतो आणि हवामानास अनुमती देतो , ज्यामुळे तो वातावरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनतो

पूर्ण वाचा →

वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे? open

हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असते.

पूर्ण वाचा →

वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? open

तपांबर (इंग्लिश: Troposphere, ट्रपॉस्फियर) हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे.

पूर्ण वाचा →