नवीन प्रश्न

१६ व्या शतकात भारतावर कोणत्या मुघल सम्राटांनी राज्य केले? open

मुघल साम्राज्य इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी

पूर्ण वाचा →

संभाजी शहाजी भोसले यांचा मृत्यू कसा झाला? open

१ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.

पूर्ण वाचा →

संस्कृतमध्ये बुधभूषणम् हा ग्रंथ कोणी लिहिला? open

बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे

पूर्ण वाचा →

संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि तो काय आहे? open

संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

पूर्ण वाचा →