नवीन प्रश्न
राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय. दोन महायुद्धांनी लष्करी संघर्षामुळे होणारे अनिष्ट परिणाम प्रत्ययास आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi नाही, शिकण्यासाठी वयोमर्यादा नाही , गोष्ट अशी आहे की बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की वयामुळे त्यांना प्रौढावस्थेत शिकण्याची सक्ती किंवा मर्यादा येऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi चीन . पौराणिक वृत्तांनुसार, शासक याओ आणि शून (सु. 24वे-23वे शतक ईसापूर्व) यांनी पहिली शाळा स्थापन केली. पहिली शिक्षण प्रणाली झिया राजवंशात (2076-1600 ईसापूर्व) तयार केली गेली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
स्वतंत्र किंवा खाजगी पैसे देणाऱ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा अपवाद वगळता, बहुतेक मुले यूकेमध्ये मोफत शाळेत जातात
पूर्ण वाचा →देशाचे नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार (RTE) या कायद्याच्या कक्षेत येतील. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. मात्र, आता हा कायदा 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi प्राथमिक शिक्षण 14 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत दिले जाते. सातवीपर्यंतचे आणि सहा ते 14 वयोगटातील शिक्षण मोफत दिले जाते.
पूर्ण वाचा →आपल्याला स्वच्छ व निर्मळ दिसणारे पाणी शुद्ध व सुरक्षित असतेच असे नाही. स्वच्छ व निर्मळ दिसणाऱ्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे कोट्यावधी रोगजंतू असू शकतात. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरावयाचे पाणी नियमितपणे निर्जुंतूक करणे अत्यंत महत्वाचे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पृथ्वीचा 70 टक्के भाग जरी पाण्यानं व्यापला असला तरी त्यातला बहुतांश वाटा समुद्रातल्या खाऱ्या पाण्याचा आहे. जगात गोड्या पाण्याचं प्रमाण फक्त 3 टक्के इतकंच आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध होत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi