नवीन प्रश्न

तलाव आणि टार्नमध्ये काय फरक आहे? open

सरोवर (किंवा तलाव) म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.

पूर्ण वाचा →

तलावाचे महत्त्व काय? open

तलावाचा उपयोग गावास पाणीपुरवठा, देवळास शोभा, धार्मिक कार्ये, अग्निशमन, सृष्टिशोभा, पांथस्थाची सोय अशा अनेक कारणांनी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तलाव नैसर्गिक झऱ्याचे किंवा कृत्रिम साठवलेल्या पाण्याचे असल्यास त्याप्रमाणे त्यांच्या पाण्याची गोडी बदलते. तलावांना घाट बांधण्याची पद्धत जुनी असावी.

पूर्ण वाचा →

खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे? open

लोणार सरोवर हे लघुग्रहांच्या टक्कराने तयार झालेले नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरात आहे.

पूर्ण वाचा →

शोधनिबंध लेखन म्हणजे काय? open

शोध निबंध /रिसर्च पेपर म्हणजे एखाद्या विषय /प्रश्नावर संशोधन झाल्यानंतर मिळालेले रिझल्ट्स , नित्कर्ष याबाबत निबंध लिहून तो संशोधन पत्रिकेत/रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध करणे होय . शोध निबंध एक पानापासून १०-१५ पानापर्यंत ही असू शकतो .

पूर्ण वाचा →

संशोधन प्रकल्प आयोजित करताना कोणते पाऊल पहिले आहे? open

संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे संशोधन प्रश्न विकसित करणे . ही एक समस्या असू शकते ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे किंवा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल गहाळ असलेली माहिती असू शकते. या प्रश्नाचे उत्तर देणे हे संशोधन अभ्यासाचे लक्ष असेल.

पूर्ण वाचा →

संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? open

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

पूर्ण वाचा →

संशोधन महत्त्वाचे का आहे? open

मानवी जीवन सुसंस्कृत करण्याकरिता शैक्षणिक संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक वा शासनाधिकारी यांना आपापल्या कार्यात सुधारणा करता यावी व परिणामकारकता साधता यावी, हाच त्या संशोधनामागे हेतू असतो

पूर्ण वाचा →