भारतात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ. स. १९३६ साली केली.
पूर्ण वाचा →स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ. स. १९३६ साली केली.
पूर्ण वाचा →पाकिस्तान एक देश असून , भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे.1933 मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान नावाच्या मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली.पाकिस्तान हा शब्द पाक (अर्थ: पवित्र) व स्तान (अर्थ: भूमी) या दोन उर्दू शब्दांचा संधी आहे. इ.
पूर्ण वाचा →मानवी हक्क, अल्पसंख्याक हक्क, महिला हक्क आणि कायद्याचे राज्य असलेले लोकशाही, आधुनिक मुस्लिम राज्य म्हणून त्यांनी पाकिस्तानची कल्पना केली.
पूर्ण वाचा →स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली. भारतीय स्वातंत्र्यलढयाच्याशेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, भारताच्या वायव्येला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →इ. स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.
पूर्ण वाचा →खालील कारणांमुळे राजकीय संस्थांची गरज भासते: अ) नागरिकांच्या सुरक्षेची आणि सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे . ब) ते कर गोळा करते आणि जमा केलेला पैसा प्रशासन, संरक्षण आणि विकास कार्यक्रमांवर खर्च करते.
पूर्ण वाचा →त्यामुळे लोकसभा अधिक शक्तिशाली आहे कारण त्यात थेट जनतेने निवडून दिलेले सदस्य असतात आणि ते राज्याचे थेट प्रतिनिधी मानले जातात. अशा प्रकारे लोकसभा, संसदेचे कनिष्ठ सभागृह हे राज्यसभेपेक्षा म्हणजेच वरच्या सभागृहापेक्षा अधिक शक्तिशाली आणि मजबूत सभागृह आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →