नवीन प्रश्न

बौद्ध धर्म दोन शाखांमध्ये का विभागला गेला? open

आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात बौद्ध लोकसंख्या किती आहे? open

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.

पूर्ण वाचा →

बुद्ध आणि महावीर यांच्यात काय फरक आहे? open

दोघांचेही बरेच विचार व आचार मिळतेजुळते आहेत पण थोडा फरक आहे. जैन धर्म आत्मक्लेश करून मोक्ष प्राप्ती मानतो तर बौद्ध धर्म आत्मक्लेश मानत नाही , बुद्धांनी फक्त बुद्धत्व म्हणजे स्वतः मधील ईशत्व शोधण्यास सांगितले.

पूर्ण वाचा →

जैन धर्माची सुरुवात कशी झाली? open

इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला

पूर्ण वाचा →

जैन आणि बौद्ध धर्माचे महत्त्व काय आहे? open

या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.

पूर्ण वाचा →

जैन धर्म बौद्ध धर्मापेक्षा वेगळा कसा आहे? open

जैन शाश्वत जीव (आत्मा) च्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, तर बौद्ध धर्म आत्म (जीव) किंवा आत्मा (आत्मा) या संकल्पनेला नाकारतो, त्याऐवजी स्वयं (अनत्त) ही संकल्पना मांडतो. अनिकांतवाद सिद्धांत हा जैन आणि बौद्ध धर्मातील आणखी एक महत्त्वाचा फरक आहे.

पूर्ण वाचा →

भारतात बौद्ध लोकसंख्या किती आहे? open

२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात

पूर्ण वाचा →