नवीन प्रश्न
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi बेंगळुरू विभाग (नऊ जिल्हे), म्हैसूर विभाग (आठ जिल्हे), बेलागावी विभाग (सात जिल्हे) आणि कलबुर्गी विभाग (सहा जिल्हे); एकूण तीस जिल्हे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi कर्नाटक हे चार महसूल विभागांमध्ये विभागले गेले आहे, ते म्हणजे बंगळुरू विभाग, म्हैसूर विभाग, बेलागावी विभाग आणि कलबुर्गी विभाग .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi गावठाण या शब्दाचा नेमका अर्थ 'गावातील जागा' असा होतो. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये या मालमत्ता गावकऱ्यांकडे आहेत. महाराष्ट्र भूमी अभिलेखाच्या कलम 122 मध्ये गावठाण मालमत्तांचा समावेश आणि व्याख्या आहे. जिल्हाधिकार्यांनी शहर, शहर आणि गावाच्या हद्दीतील स्थळांचे सर्वेक्षण आणि घोषणा केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi