नवीन प्रश्न

तेलंगणामध्ये MLC च्या किती जागा आहेत? open

हे भारतातील सर्वात मोठे कायदेमंडळ आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 निर्वाचित सदस्य आहेत. उत्तर प्रदेश विधान परिषदेत 100 सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल किती असतो? open

1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात. ३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते.

पूर्ण वाचा →

सिक्कीममध्ये कोणत्या पक्षाचे सरकार आहे? open

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २०१९ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. परंतु २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने १७ जागांवर विजय मिळवला व पक्षाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री बनले.

पूर्ण वाचा →

भारतात किती विधानसभा आहेत? open

भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्‍य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.

पूर्ण वाचा →

प्रत्येक मतदारसंघातून किती जागांचे प्रतिनिधित्व केले जाते? open

लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

निवडणूक मतदारसंघ म्हणजे काय? open

पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात.

पूर्ण वाचा →