नवीन प्रश्न
भागधारकांना अन्यथा कंपनीचे सदस्य म्हणून ओळखले जाते. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत, कोणतीही व्यक्ती शेअरहोल्डर बनू शकते आणि एखाद्या व्यक्तीचा अर्थ व्यक्ती, संस्था, संघटना किंवा कंपनी असा असू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कंपनी कायदा
या कायद्यातही नंतर काही दुरुस्त्या झाल्या आहेत. कंपन्या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात : (१) खाजगी कंपन्या व(२) सार्वजनिक कंपन्या. खागजी कंपन्यांना त्यांचे भागभांडवल बाजारात विक्रीस ठेवता येत नाही व त्यांच्या सदस्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi खाजगी कंपनीत किमान २[दोन] सभासद असावे लागतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi उत्तर: चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा पहिला शासक होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मुंबई आणि पुण्यानंतर नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. अनेक भारतीयांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे ही राज्याची दुसरी राजधानी आहे आणि सरकार दर हिवाळ्यात तिथून काम करते .
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi प्रमुख पिके: संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi