नवीन प्रश्न

कोणत्या देशात सर्वाधिक इंग्रजी भाषिक आहेत? open

असे मानले जाते की युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे 230 दशलक्ष मूळ भाषिक आहेत, ज्यामुळे ते सर्वात मोठे इंग्रजी भाषिक देश बनले आहे, तर युनायटेड किंगडममध्ये अंदाजे 60 दशलक्ष मूळ भाषिक आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात बोलल्या जाणाऱ्या पोटभाषा किती? open

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्राचा समाजाशी संबंध कसा आहे? open

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.

पूर्ण वाचा →

सामाजिक आणि समाजशास्त्रीय यात काय फरक आहे? open

जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समूहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे.

पूर्ण वाचा →