नवीन प्रश्न

तुम्हाला भारतात दुहेरी नागरिकत्व मिळू शकते का? open

जगभरातल्या अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. म्हणजे तुम्ही एकच वेळी दोन देशांचं नागरिकत्व घेऊ शकता. पण भारतात दुहेरी नागरिकत्वाचा नियम नाहीये. म्हणजे जर तुम्हाला इतर कोणत्या देशाचं नागरिकत्व हवं असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल.

पूर्ण वाचा →

प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? open

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा

पूर्ण वाचा →

भारताच्या राष्ट्रपतींना प्रथम नागरिक का म्हटले जाते? open

भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती, भारतीय लष्करी दलाचे सरसेनापती देखील असतात. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य; आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक गणांच्या सदस्यांकडून केली जाते.

पूर्ण वाचा →

सांस्कृतिक वस्ती म्हणजे काय? open

सार्वजनिक कायद्याचे सांस्कृतिक सेटलमेंट म्हणजे कायदेशीर व्यक्तिमत्व असलेल्या संस्था . सांस्कृतिक जीवनात नागरिकांच्या प्रवेशाची आणि सहभागाची डिग्री वाढवण्यासाठी ते मुख्यत्वे कार्यक्रम आणि प्रकल्प राबवून, समुदायाच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांचे क्रियाकलाप करतात.

पूर्ण वाचा →