नवीन प्रश्न

कर्ज मुक्ती साठी काय करावे? open

मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते. हा उपाय करण्यासाठी सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी. डाळ अर्पण करतांना 'ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम:' यामंत्राचा जप करत राहावे. शनिवारच्या दिवशी आपण एक मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे

पूर्ण वाचा →

कर्ज कसे फेडावे? open

हे कर्ज कसे फेडावे हे मुख्यतः तुमच्या उत्पन्नावर व खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. जर तुमच्या उत्पन्नाच्या 20 टक्के भाग कर्जावर खर्च होत असेल, तर किमान 10 टक्के रक्कम दर महिन्याला तुम्ही भविष्यातील कर्जफेडीसाठी राखून ठेवायला हवी. कर्जफेड होईपर्यंत वायफळ

पूर्ण वाचा →

यूएस त्याच्या कर्जावर किती व्याज देते? open

आथिर्क 2021 मध्ये, फेडरल कर्जावरील सरासरी व्याजदर हा विक्रमी-कमी 1.605% होता. परंतु अर्थव्यवस्था थंड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी फेडने आपले धोरण दर वाढवल्यामुळे, यूएसने कर्ज घेण्यासाठी अधिक पैसे देण्यास सुरुवात केली आहे: गेल्या वर्षी फेडरल कर्जावरील सरासरी व्याज दर 2.07% पर्यंत

पूर्ण वाचा →

भारत देशावर कर्ज किती? open

भारतावर किती कर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२२ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतावर जवळ जवळ ६२०.७ अब्ज डॉलर कर्ज आहे. गेल्या वर्षी ते ५७० अब्ज डॉलर इतके होते. याचा अर्थ एका वर्षात भारतावरील कर्ज ४७.१ अब्ज डॉलरने वाढले.

पूर्ण वाचा →

भारत कर्जाच्या संकटात आहे का? open

मोठे अंतर्गत कर्ज आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे . एकूण सरकारी कर्ज. 2016 ते जून 2021 दरम्यान GDP च्या 68.8% वरून GDP च्या 85.3% पर्यंत चिंताजनक आहे

पूर्ण वाचा →

सार्वजनिक कर्जाचे परिणाम काय आहेत? open

सार्वजनिक कर्जाचा भार एका निराळ्या दृष्टिकोनातूनही मांडला जातो. जेव्हा लोक आपल्याजवळील पैसे गुंतवून सध्याच्या उपभोगाचा त्याग करून सार्वजनिक कर्ज उभारतात, तेव्हा सध्याची पिढी या त्यागातून कर्जाचा भार सहन करते असे मानावे लागते.

पूर्ण वाचा →