'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi तृणमूल, बहुजन समाज पक्ष, भाजप, सीपीआय, सीपीआय (मार्क्सवादी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सात राष्ट्रीय पक्ष होते. आता, NCP, तृणमूल आणि CPI काढून टाकल्याने आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या AAP ची यादीत समावेश केल्याने, देशात पाच राष्ट्रीय पक्ष आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi