जिल्हा परिषद मध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.
पूर्ण वाचा →प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.
पूर्ण वाचा →Jila parishad
पूर्ण वाचा →उपाध्यक्ष हे या समितीचे सभापती असतात. जि. प. च्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ही समिती करते.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषद सर्व ब्लॉक समित्यांच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा आणि राज्यसभेच्या जिल्ह्यातील सदस्यांमधून विधानसभा आणि विधान परिषदेचे जिल्हा सदस्य आणि SC ST आणि महिलांच्या प्रतिनिधींद्वारे तयार केली जाते.
पूर्ण वाचा →स्थायी समिती हि जिल्हा परिषद मधील सर्वात महत्वाची समिती मानली जाते. या समिती मध्ये एकूण १५ सदस्य असतात त्या मधील ८ सदस्य हे जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडले जातात.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषद हा एक हिंदी शब्द आहे जिथे “जिला” म्हणजे “जिल्हा किंवा स्थानिक” आणि “परिषद” म्हणजे “परिषद किंवा विधानसभा”. जिल्हा परिषदेतील व्यक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रदेशातून निवडल्या जातात. जिल्हा परिषदेत किमान 50 आणि कमाल मर्यादा 75 व्यक्ती आहेत
पूर्ण वाचा →थापना महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत. पंचायत समितीचे सदस्य विधानसभा मतदार संघाच्या यादीतील १८ वर्षावरील स्त्री पुरूष यांच्या मतदानाने निवडून येतात. पंचायत राज्य संस्थेत जिल्हा परिषद ही उच्च स्तरावरील संस्था असून पंचायत समिती
पूर्ण वाचा →मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होत्या.
पूर्ण वाचा →
भारताच्या संसदेत तीन प्रकारची सत्रे आयोजित केली जातात: अर्थसंकल्पीय अधिवेशन: फेब्रुवारी ते मे. पावसाळी अधिवेशन: जुलै ते सप्टेंबर . हिवाळी अधिवेशन: नोव्हेंबर ते डिसेंबर