नवीन प्रश्न
बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला जिंकून घेतला.0
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पुरुषांसाठी आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचे आहे
शिवरायांचे नाव आपल्या मनात त्यांच्या निर्भीड आत्मा आणते जे संकटे आणि संकटात कधीही डळमळू शकत नाही. शिवाजी आव्हानांना धैर्याने उभे राहिले आणि वाटेत आलेल्या अडचणींवर त्यांनी मेहनतीने मात केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम
गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi हिंद स्वराज किंवा भारतीय गृहराज्यामध्ये 20 लहान प्रकरणांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मथुरा हा कनिष्क साम्राज्याचा एक भाग होता पण त्याची राजधानी नव्हती.
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi मथुरा हा कनिष्क साम्राज्याचा एक भाग होता पण त्याची राजधानी नव्हती.
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी जिजाबाई ह्यांच्या पोटी झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा -
शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi