नवीन प्रश्न

शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकू शकतो? open

शिवाजी महाराजांना देव बनवून बोलायला जाऊ नका. त्यांना एक प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा याच नात्याने श्रोत्यांसमोर सादर करा. शिवाजी महाराजांच्या बलाढ्य शत्रूंना 'औरंग्या', 'अफजल्या' सारखे शब्द वापरून तुम्ही शिवाजी महाराजांचंच कर्तृत्व कमी दाखवताय हे लक्षात ठेवा. बोलताना अतिशयोक्ती टाळा.

पूर्ण वाचा →

शिवरायांच्या मंत्रिमंडळात एकूण किती मंत्री होते? open

अष्टप्रधान मंडळातील मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला? open

अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला.

पूर्ण वाचा →

समुद्रात बांधलेल्या किल्ल्याला काय म्हणतात? open

आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत.

पूर्ण वाचा →

जमिनीवरील किल्ल्यांना काय म्हणतात? open

डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग)
हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत.

पूर्ण वाचा →

मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली? open

छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674 मध्ये मराठा राज्याचा छत्रपती (राज्याभिषेक) म्हणून राज्याभिषेक झाला. ते शहाजींचे दुसरे पुत्र होते. ते मराठा राष्ट्राचे निर्माते होते

पूर्ण वाचा →

मराठा राज्याची राजधानी कोणती झाली? open

चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्‍यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताऱ्यात रोखले होते. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी आणि त्यानंतर अजिंक्‍यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला.

पूर्ण वाचा →

शिवाजीच्या काळात मराठ्यांची राजधानी कोणती होती? open

असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्‍याजवळ असलेल्‍या राजगड या प्राचिन किल्‍ल्‍याने तब्‍बल 26 वर्षे स्‍वराज्‍याच्‍या राजधानीचा मान मिरवला.

पूर्ण वाचा →