नवीन प्रश्न

कोणत्या खेळाडूने राष्ट्रकुल खेळांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत? open

शरत कमलने २०२२ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये टेबल टेनिस खेळात देशासाठी चार (३ सुवर्ण आणि १ रौप्य) पदके जिंकली. बहु-राष्ट्रीय बहु-विषय क्रीडा स्पर्धेत ४ किंवा अधिक पदके (३ सुवर्ण आणि १ रौप्य) जिंकणारा शरत कमल हा केवळ दुसरा आणि पहिला भारतीय

पूर्ण वाचा →

ऑलिंपिक स्पर्धेत स्त्रियांचा सहभाग कधी सुरू झाला? open

१८९६ पासून पुनरुज्जीवित झालेले ऑलिंपिक क्रीडासामने १९१६ साली पहिल्या जागतिक महायुद्धामुळे व १९४० व १९४४ साली दुसऱ्या जागतिक युद्धामुळे होऊ शकले नाहीत. १९०० पासून स्त्रिया या सामन्यांत भाग घेऊ लागल्या

पूर्ण वाचा →

टोकियो २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली? open

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आङे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आली

पूर्ण वाचा →

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? open

अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

पूर्ण वाचा →

ऑलिंपिक स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते? open

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली.

पूर्ण वाचा →

भारताने किती पदक जिंकले? open

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 च्या 10 व्या दिवशी भारताने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 15 पदके जिंकली, भारताच्या पदकांची एकूण संख्या 55 वर पोहोचली

पूर्ण वाचा →

सुवर्णपदक जिंकणारा प्रथम भारतीय कोण आहे? open

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

पूर्ण वाचा →

ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? open

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

पूर्ण वाचा →