कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.
पूर्ण वाचा →सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.
पूर्ण वाचा →आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत. जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →एकूण ५४ कलमे.
पूर्ण वाचा →दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता 24 ऑक्टोबर, 1945 रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. जगातील सध्याच्या सार्वभौम देशांपैकी केवळ व्हॅटिकन सिटी हा देश सदस्य नाही.
पूर्ण वाचा →सुरक्षा परिषद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी किंवा पुनर्संचयित करण्यासाठी अंमलबजावणी उपाययोजना करू शकते
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे.
पूर्ण वाचा →संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय ('संरा'ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी);
पूर्ण वाचा →