कलेत निओ रिअॅलिझम म्हणजे काय?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →वास्तववादी अशी व्यक्ती आहे जी जीवनात गोष्टींकडे जशा आहेत तशा पाहू शकतात आणि त्यांच्याशी व्यावहारिक पद्धतीने व्यवहार करू शकतात. अनेक कलाकार किंवा तत्त्ववेत्ते ज्यांना जीवनाला त्याच्या कच्च्या, मूळ स्वरूपात पहायला आवडते त्यांना वास्तववादी म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते.
पूर्ण वाचा →पंजाबमध्ये पाच विभाग आहेत. ही जालंधर, पटियाला, फिरोजपूर, फरीदकोट आणि रूपनगर आहेत. त्यात 22 जिल्हे, 86 उप तहसील आणि 146 ब्लॉक्स आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामसभा करीत असलेली कामे
ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मजुरी देणे. ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष खर्च व काम यांच्या पाहणीसाठी दक्षता समिती नेमणे. ग्रामपंचायतीचे सदस्य निवडणे. ग्रामसभा ठरावाचे माध्यमातून सर्व विभागांना सूचना व मत पाठवू शकते.
ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.
पूर्ण वाचा →ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींची बैठक बोलावून कार्यवाहीची नोंद ठेवण्याची जबाबदारी सचिवाची असते.
पूर्ण वाचा →