नवीन प्रश्न

कलेक्टरची पात्रता काय? open

यूपीएससी परीक्षा देणारा विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवी सुद्धा यासाठी ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता आहे सर्वोच्च पात्रता काहीही असू शकते.

पूर्ण वाचा →

नकाशावर किंवा ग्लोबवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या काल्पनिक रेषा कोणत्या आहेत? open

स्थान किंवा बिंदू शोधण्यासाठी आणि अचूक ग्लोब आणि नकाशे बनवण्यासाठी दोन प्रकारच्या काल्पनिक संदर्भ रेषा वापरल्या जातात. या रेषांना अक्षांशाचे समांतर आणि रेखांशाचे मेरिडियन म्हणतात.

पूर्ण वाचा →

रेखावृत्त भारतातील किती राज्यातून जाते? open

भारताचे प्रमाणवेळ दर्शवणारे रेखावृत्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून जाते.

पूर्ण वाचा →

रेखांश आणि अक्षांश म्हणजे काय? open

अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या अक्षाचा कल किती आहे? open

पृथ्वीचा अक्ष कक्षीय समतलाच्या लंबापासून 23 1/2° च्या कोनात झुकलेला आहे . अक्षाच्या या झुकण्याला पृथ्वीच्या अक्षाचा कल असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

ध्रुवांवर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त का असते? open

पृथ्वीवर गुरुत्वबल ध्रुवावर जास्त असते कारण, आकारः पृथ्वी गोल असली तरी ध्रुवीय क्षेत्रात ती सपाट आहे आणि विषुववत्ताजवळ फुगीर आहे. या आकारामुळे विषुववत्त्ताची त्रिज्या ध्रुवीय त्रिज्येपेक्षा जास्त आहे.

पूर्ण वाचा →