नवीन प्रश्न
महाराज्यपाल (गव्हर्नर-जनरल) : ब्रिटिश साम्राज्यांतर्गत विविध वसाहतींत व वसाहतींचे स्वराज्य लाभलेल्या राष्ट्रकुलातील देशांत शासकीय कार्यकारी राज्यप्रमुखास गव्हर्नर-जनरल (महाराज्यपाल) म्हणत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. EWS आणि सामान्य श्रेणी: ३२ वर्षे; ६ प्रयत्न.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi अखिल भारतीय सेवा, त्या तीन आहेत. त्यात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय वनसेवा (आयएफओएस) यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकता. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२ ची तयारी करीत असलेले उमेदवार वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पूर्ण वाचा →21 फेब्रुवारी 2023
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi NO
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi जिल्हा दंडाधिकारी (DM), ज्याला जिल्हाधिकारी (DC) किंवा उपायुक्त देखील म्हणतात. महाराष्ट्र राज्यात 35 जिल्हाधिकारी कार्यालये आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार-जिल्हा प्रशासन म्हणजे एका विशिष्ट भूभागात विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी केले जाणारे सार्वजनिक कार्याचे व्यवस्थापन होय. डॉ. एम.पी. शर्मा-प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे लहान भागात केलेले विभाजन म्हणजे जिल्हा प्रशासन होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi