अर्धन्यायिक प्रकरण म्हणजे काय?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जसा राज्याचा मुख्य हा राज्यपाल असतो. तसे विभाग प्रमुखाला "विभागीयआयुक्त" म्हणतात, "प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात."
पूर्ण वाचा →सर्वाधिक जिल्हे (8 जिल्हे) औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत. कोकण हा सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रशासकीय विभाग आहे.
पूर्ण वाचा →. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पूर्ण वाचा →For what काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो याचा मराठी मध्ये अर्थ काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा होतो.
पूर्ण वाचा →तहसीलदार / मामलेदार
तहसीलदार हा तालुका पातळीवरील महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. तसेच तो वर्ग – १ चा अधिकारी असतो.
महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत.
पूर्ण वाचा →मंडळ अधिकारी हे महसूल विभागातील पद आहे.
पूर्ण वाचा →तलाठ्याची कर्तव्ये
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
Maharashtra
पूर्ण वाचा →