पंचायत के कितने स्तर होते?
त्रि-स्तरीय पंचायती राज व्यवस्था में ग्राम पंचायत (ग्राम स्तर पर), पंचायत समिति (मध्यवर्ती स्तर पर) और ज़िला परिषद (ज़िला स्तर पर) शामिल हैं।
पूर्ण वाचा →त्रि-स्तरीय पंचायती राज व्यवस्था में ग्राम पंचायत (ग्राम स्तर पर), पंचायत समिति (मध्यवर्ती स्तर पर) और ज़िला परिषद (ज़िला स्तर पर) शामिल हैं।
पूर्ण वाचा →तपकिरी क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी आहेत
पूर्ण वाचा →शेळी मेंढी यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ केला जातो त्यास लाल क्रांती असे म्हणतात. यामध्ये फळांचा व मधाचा उत्पादन केला जातो यालाच सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →राष्ट्रवादी इतिहासकार श्री पुरुषोत्तम नागेश ओक
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश दण्ड आणि मित्र असे राज्याचे सात घटक मानले जात.
पूर्ण वाचा →१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान
२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत
३) इतिहास आणि आपला भूतकाळ
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला " द्वंद्ववाद " असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी
पूर्ण वाचा →या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला " प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
पूर्ण वाचा →इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद
पूर्ण वाचा →