राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो?
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →भारत : चीन, पाकिस्तान, भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या सात देशांशी भारताची सीमा आहे. भारताची बांगलादेशशी सर्वात लांब सीमा आहे. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, ज्यामध्ये प्रतिनिधीला सर्वाधिक मतांनी सत्ता मिळते.
पूर्ण वाचा →लोकशाही मूल्यांवर श्रद्धा व दुसऱ्याच्या मतांविषयीचा आदर, हा लोकशाहीचा गाभा येथे आढळतो.
पूर्ण वाचा →* संसदीय व अध्यक्षीय हे शासनपद्धतीचे दोन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी प्रमुख हे मर्यादित काळासाठी लोकांकडून निवडले या कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष असे म्हणतात. म्हणून या पद्धतीला अध्यक्षीय पद्धत असे म्हणतात. राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख ही दोन्ही पदे अध्यक्ष भूषवतात. अध्यक्षांना संविधानाने अधिकार दिलेले असतात.
पूर्ण वाचा →प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →संसदीय राज्यपद्धती म्हणजे ज्यात कार्यकारी मंत्रिमंडळास प्रशासन राबविण्यास कायदेमंडळाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याची गरज असते अशा प्रकाराची लोकशाही शासनपद्धत आहे. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →