15 एप्रिल 1980 रोजी सहा भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयीकरण म्हणजे एखाद्या उपक्रमाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी हातातून राज्यांकडे हस्तांतरित करणे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi 1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले;
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ठेवीचे तीन प्रकार आहेत मुदत ठेव आवर्ती ठेव मागणी ठेव.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 1969 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. बँकांचे पहिले राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969 रोजी घडले. 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi विशिष्ट उद्देशाने पूर्व नियोजित ठिकाणी दोन किंवा आधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi ⇨रॉबर्ट ओएन (१७७१-१८५८) हा आधुनिक सहकारी चळवळीचा जनक होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ज्यावेळी धनादेशावर दोन समांतर रेषा काढलेल्या असतात, त्यावेळी त्यास रेखांकित धनादेश म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi कोणतेही लेखन, मुद्रित, शिलामुद्रित अथवा छायाचित्रित शब्द, शिक्के, तक्ते, कोरलेले लेख, किंवा खोदलेले दगड त्याचप्रमाणे छायाचित्र, चित्र, नकाशे व आराखडे यांचा समावेश दस्तऐवजामध्ये करण्यात येतो. विनिमयपत्राच्या मागे स्वाक्षरी केल्यानंतर ते दस्तऐवजात मोडते. धनादेश, नकाशा किंवा आराखडा हेही दस्तऐवजच आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi