नवीन प्रश्न
अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi ज्याप्रमाणे व्यापाराच्या पद्धतीमध्ये जे कायद्यानुसार चलन निर्मिती असेल चलनक्षम दस्तऐवज असतील ते दस्तऐवज म्हणून मान्यता मिळालेले असेल तर त्याला चलनक्षम दस्तऐवज असं म्हटलं जातं.
चलनक्षम दस्तऐवज प्रकार
1) हुंडी / विनिमय पत्र , 2)वचनपत्र ,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 163 views🌐 marathi राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एमके जैन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 21 जून 2023 रोजी संपत आहे. आरबीआयमध्ये डेप्युटी गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी आयडीबीआय आणि इंडियन बँकेच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi 1990 रोजी पुन्हा सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतातील बहुतेक राष्ट्रीयीकृत बँकांना ' सार्वजनिक क्षेत्रातील बँका ' असेही संबोधले जाते. अनेक बँकांच्या विलीनीकरणानंतर, सध्या भारतीय स्टेट बँक (RBI अधिकृत वेबसाइटवर आधारित) सह एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi 1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण 5.54 कोटी रुपये (प्रतिशेअर 118.1 रु.) देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi