नवीन प्रश्न

भारतात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय कधी स्थापन झाले? locked

भारतात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय कधी स्थापन झाले?

भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा १७ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स खात्याने सन १९९८ पासून या बिलाचे काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर ते १६ डिसेंबर १९९९ला संसदेत प्रथम मांडले गेले. त्यानंतर दीड

पूर्ण वाचा →

ई तंत्रज्ञान म्हणजे काय? locked

ई तंत्रज्ञान म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम, वेब-आधारित माहिती आणि अनुप्रयोग, टेलिफोन आणि इतर दूरसंचार उत्पादने, व्हिडिओ उपकरणे आणि मल्टीमीडिया उत्पादने, माहिती कियॉस्क आणि फोटोकॉपीअर आणि फॅक्स मशीन यांसारखी कार्यालयीन उत्पादने समाविष्ट आहेत.

पूर्ण वाचा →

विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? locked

विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय?
ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात.

वरील व्याख्यांवरून विकसनशील अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाबाबत पुढील मुद्दे स्पष्ट होतात.

1. या

पूर्ण वाचा →

विकास दर म्हणजे काय? locked

विकास दर म्हणजे काय?
विकास दर म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या किंवा विशिष्ट क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होण्याचा दर. जर देशाच्या विकास दराचा उल्लेख केला जात असेल तर याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था किंवा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ज्या दराने वाढत आहे.

पूर्ण वाचा →

मागणी फलन म्हणजे काय? locked

वस्तूच्या किंमतीच्या बदलानुसार मागणीचे परिमाण विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यास तिच्या मागणीचे परिमाण वाढेल. वस्तूच्या किंमतीत अत्यल्प बदल झाल्यास मागणीचे परिमाण कमी-जास्त बदलते. या प्रमाणास 'वस्तूच्या मागणीची लवचिकता' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे? locked

भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेमध्ये किती क्षेत्र आहेत? locked

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे-
व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात –

1) प्राथमिक क्षेत्र –
नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात.
उदा. शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम, या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो.

2) व्दितीयक क्षेत्र –
प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तुवर प्रक्रिया करून दुसय्रा प्रकारच्या वस्तु

पूर्ण वाचा →

१ दरडोई उत्पन्न म्हणजे काय? locked

दरडोई उत्पन्न म्हणजे काय?

दरडोईउत्पन्न भौगोलिक प्रदेशात किंवा राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीने कमावलेल्या रकमेचे मोजमाप करण्याची संज्ञा आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी सरासरी प्रति-व्यक्ती उत्पन्न समजून घेण्यासाठी आणि नंतर त्या क्षेत्रातील जीवनाची गुणवत्ता तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. एखाद्या राष्ट्राचे

पूर्ण वाचा →

माहिती तंत्रज्ञानाने समाजात काय बदल झाले? locked

1. सर्वात महत्त्वाचा बदल तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात झाला तो म्हणजे त्वरित माहिती प्रसारण आहे. तुम्हाला तर महिती असेल फक्त एक सेकंदात कोणत्या ही देशातील माहिती आपण पाहू शकतो. हा एक महत्त्वाचा बदल तंत्रज्ञानामुळे आपण अनुभवत आहोत.

2. त्वरित प्रसारण मध्ये एक

पूर्ण वाचा →

माहिती तंत्रज्ञानाची शिक्षण क्षेत्रात गरज का निर्माण झाली? locked

'शैक्षणिक तंत्रज्ञान हे शास्त्रीय ज्ञानाचे सुनियोजित उपयोजन आहे. अध्ययन, अध्यापन व प्रशिक्षण यांची परिणामकारकता वाढवून विकास साधणारी उपयोजित शाखा आहे".

* शैक्षणिक तंत्रज्ञान आधुनिक कौशल्ये आणि तंत्रांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या आवश्यकतांशी संबंधित आहे. यामध्ये माध्यमे आणि पद्धतींच्या हाताळणीद्वारे शिकण्याची सुविधा आणि

पूर्ण वाचा →