नवीन प्रश्न

मानवी भूगोलाचे स्वरूप काय आहे? open

मानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.

पूर्ण वाचा →

इयत्ता दहावी भूगोल लिंग गुणोत्तर म्हणजे काय? open

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.

पूर्ण वाचा →

व्यस्त प्रमाण म्हणजे काय? open

माणसाऐवजी जास्त माणसे लावली तर दिवस कमी होतील म्हणून माणसे व कामाला लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात आहेत - त्यापैकी एक कमी झाल्यास दुसरा वाढतो.

पूर्ण वाचा →

गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय? open

गुणोत्तर = जेव्हा दोन किंवा अधिक संख्यांची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्यास गुणोत्तर असे म्हणतात. प्रमाण = जेव्हा दोन गुणोत्तरे समान आहेत असे दाखवले जाते तेव्हा त्या सर्व संख्या प्रमाणात असतात. जर संख्या च्या मध्ये :: हे चिन्ह असेल

पूर्ण वाचा →

१९८१ २०१६ दरम्यान भारतात साक्षरता किती वाढली आहे? open

भारताचा साक्षरता दर 75% आहे. केरळने साक्षरता दर 93% गाठला आहे. बिहार हे भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य आहे, ज्याची साक्षरता 61.8% आहे.

पूर्ण वाचा →