नवीन प्रश्न

मूलभूत गरजा पूर्तीसाठी आपणास कोण कोणाची मदत घ्यावी लागते? locked

मूलभूत गरजा पूर्ततेसाठी कोण कोणाची मदत घ्यावी लागते?
मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. जेव्हा एखादी गरज हक्क बनते तेव्हा ती सर्वांसाठी लागू होते.


उद्देश

आरोग्य

पूर्ण वाचा →

वस्तू विभेदन म्हणजे काय? locked

वस्तुभेद : ज्या परिस्थितीत ग्राहक वा विविध ग्राहकसमूह विशिष्ट प्रकारची वस्तू पसंत करतात आणि तिच्यासाठी थोडी अधिक किंमत देण्यासही तयार असतात तसेच एकाच प्रकारची वस्तू, परंतु विशिष्ट विक्रेत्याकडूनच घेण्याची पसंती दर्शवितात, त्या परिस्थितीला 'वस्तुभेद' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

उत्पादन म्हणजे का? locked

उत्पादन म्हणजे उपभोगासाठी (आउटपुट) काहीतरी तयार करण्यासाठी विविध सामग्री इनपुट आणि अभौतिक इनपुट (योजना, माहिती) एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. हे आउटपुट, चांगली किंवा सेवा तयार करण्याची क्रिया आहे ज्याचे मूल्य आहे आणि व्यक्तींच्या उपयुक्ततेमध्ये योगदान देते.

मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे

पूर्ण वाचा →

अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन धारणा किती आहे? locked

अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन धारणा किती आहे?
ज्या ज्या वेळी अल्पभूधारक शेतकरी असा उल्लेख केला जाईल त्या वेळी त्यासाठी तो शेतकरी पात्र असेल ज्याच्याकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल. 5 एकर जमीन ही 2 हेक्टर किंवा 200 गुंठे च्या

पूर्ण वाचा →

सीमांत परिव्यय म्हणजे काय? locked

सीमांत परिव्यय म्हणजे काय?

वस्तूचे परिमाण नगानगाने वाढविले असता, प्रत्येक वेळी समग्र उत्पादन परिव्ययामध्ये जी वाढ होते, तिला सीमांत उत्पादन परिव्यय असे म्हणतात.

सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय आणि सीमांत खाजगी उत्पादन परिव्यय

वस्तूचे उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी कराव्या लागणाऱ्या परिव्ययाचा निर्देश खाजगी

पूर्ण वाचा →

उपयोगिता मूल्य म्हणजे काय? locked

उपयोगिता मूल्य म्हणजे काय?
उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. तर उपयुक्ताता म्हणजे वस्तूचे उपयोगितामूल्य होय.

पूर्ण वाचा →

आर्थिक गरजा म्हणजे काय? locked

आर्थिक गरजा म्हणजे काय?
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो. उदा. अन्न,औषध इत्यादी.

गरजांची वैशिष्ट्ये :

अमर्यादित गरजा
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज

पूर्ण वाचा →

मूलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोण कोणाची मदत घ्यावी लागते? locked

मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. जेव्हा एखादी गरज हक्क बनते तेव्हा ती सर्वांसाठी लागू होते.

पूर्ण वाचा →