नवीन प्रश्न
गरजा म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय
मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 222 views🌐 marathi आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा
अन्न,औषध इत्यादी. ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय. उदा. हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सीमांत प्राप्ती म्हणजे काय?
एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय.
सूत्र-
सीमांत खर्च = अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च - एकूण खर्च
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?
सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ठ उद्योग संस्था, कुटूंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत
(१) वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास :
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi उत्पादनाचे घटक
उत्पादनाचे घटक चार प्रकारात विभागले गेले आहेत.
जमीन
हे सर्व नैसर्गिक संसाधनांचा संदर्भ देते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरील सर्व नैसर्गिक संसाधने म्हणजे जमीन.
एखादी जमीन उत्पादनासाठी वस्तू वापरते. हा उत्पादनाचा प्राथमिक आणि नैसर्गिक घटक आहे. नदी, समुद्र, जमीन, हवामान,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi व्यावसायिक अर्थशास्त्र
व्यावसायिक अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, इत्यादी स्थूल घटकांशी संबंधीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आभ्यास देखील व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो. अशा रितीने व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासात सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi “वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय.”
उपयोगिता: उपभोक्त्याला निरनिराळ्या उपभोग्य वस्तूंची व सेवांची गरज भासते. उपभोक्त्यांच्या गरजा भागविण्याची वस्तूंची व सेवांची जी शक्ती, तिला ‘उपयोगिता’ असे म्हणतात. स्थूलमानाने अर्थशास्त्राचा इतिहास मूल्यमीमांसेच्या प्रश्नाची उकल करण्यातून उद्भवला आहे,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →सरासरी स्थिर खर्च म्हणजे काय?
स्थिर परिव्यय / स्थिर खर्च हा असा एक खर्च आहे जो उत्पादित किंवा विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवांच्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट यामुळे बदलत नाही. स्थिर परिव्यय हे असे विशिष्ट प्रकारचे खर्च असतात जे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi आर्थिक वृद्धी –
देशातील एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत गेले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले तर त्याला आर्थिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi