नवीन प्रश्न

लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय? locked

लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय?

कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय. याला जनसंख्याविज्ञान असेही म्हणतात. लोकसंख्याशास्त्र हे भौगोलिक विज्ञानक्षेत्र आहे, जे मानवी लोकसंख्येचा अभ्यास करते. या अंतर्गत गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश या ठिकाणची

पूर्ण वाचा →

भारतावरील ब्रिटिशांची राजवट कधी संपली? locked

भारतावरील ब्रिटिशांची राजवट कधी संपली?
ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा

पूर्ण वाचा →

सेवा क्षेत्राचे दुसरे नाव काय आहे? locked

सेवा क्षेत्राचे दुसरे नाव काय आहे?
अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक, व्दितीयक व तृतीयक क्षेत्रांपैकी तृतीयक क्षेत्रास सेवा क्षेत्र (Service Sector) असेही म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

वर्ल्ड बँकेचे खरे नाव काय? locked

वर्ल्ड बँकेचे खरे नाव काय?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाचे खूप नुकसान झाले. जागतिक व्यापार पूर्णतः अस्ताव्यस्त झालेला होता. म्हणून जागतिक बाजारपेठांची पुनर्रचना व विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा योजनाबद्ध विकास करण्याची गरज भासू लागली. जागतिक बँक world bank स्थापनेतील

पूर्ण वाचा →

आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत? locked

आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत?
अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :

कृषी अर्थशास्त्र
विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
आंतराष्टीय अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्र
सूक्ष्म अर्थशास्त्र

पूर्ण वाचा →

आर्थिक स्थिती म्हणजे काय? locked

आर्थिक स्थिती म्हणजे काय?
आर्थिक स्थितीची व्याख्या दिलेली सद्य स्थिती म्हणून संदर्भित केली जाऊ शकतेअर्थव्यवस्था एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा देशात. दिलेल्या अटी संबंधित व्यवसाय आणि आर्थिक चक्रांनुसार कालांतराने बदलतात जेव्हा दिलेल्या अर्थव्यवस्थेला आकुंचन आणि विस्तार या दोन्ही कालावधीतून जावे लागते.

पूर्ण वाचा →

भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय? locked

अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला? locked

केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला?
आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामिण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट कार्यक्रम हाती घेतला.


भारतनेट म्हणजे काय?

भारत नेट प्रकल्पाचे नाव पूर्वी OFC नेटवर्क

पूर्ण वाचा →

2011 12 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती होता? locked

2011 12 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती होता?
निर्यात केल्या जाणार्‍या सेवांपैकी सॉफ्टवेअर सेवांचा प्रथम क्रमांक (2010-11 मध्ये एकूण सेवा निर्यातीपैकी 41.7 टक्के) लागतो, तर त्याखालोखाल व्यवसाय सेवा (18.1 टक्के) व वाहतूक सेवांचा (10.9 टक्के) क्रमांक लागतो.


पूर्ण वाचा →

भारतीय राष्ट्रीय उत्पन्न अंदाज कोण तयार करतात? locked

केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.


उत्पन्न –

अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते. त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे

पूर्ण वाचा →