नवीन प्रश्न

संचालक ओळख क्रमांक म्हणजे काय? locked

सं.ओ. क्र म्हणजे संचालक ओळख क्रमांक.
१) प्रत्येक संचालकास संचालक ओळख क्रमांक मिळविणे अनिवार्य आहे.
२) विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचं आहे त्यांना हा विशेष (unique)
क्रमांक दिला जातो.
३) एकाच संचालक ओळख क्रमांकावर (सं.ओ.क्र) एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू

पूर्ण वाचा →

एका वाक्यात उत्तरे लिहा सरकारी कंपनी म्हणजे काय? locked

सरकारी कंपनी म्हणजे काय?

सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा २०१३ नुसार होतो. ज्या कंपन्याच्या वसूल भाग भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतविलेले असते . अश्या कंपनीस सरकारी कंपनी

पूर्ण वाचा →

कंपनी संचालकाची निवड कोण करते? locked

कंपनी संचालकाची निवड कोण करते?
कंपनीच्या प्रथम संचालकांची निवड प्रवर्तक करतो.


कंपनीच्या संचालकांची कामे :

कंपनी नियमावलीत नमूद केलेली संचालकाची कार्ये.
कंपनी संचालकाने कंपनीच्या उदेद्श प्राप्तीसाठी तसेच कंपनीशी निगडीत कंपनीचे सदस्य, कर्मचारी, भागधारक, समाज व

पूर्ण वाचा →

व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल काय आहे? locked

व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल काय आहे?

कायदा, व्यवस्थापन, प्रशासन, विक्रीचे शास्त्र, कंपनी व्यवसायातल्या तांत्रिक बाकी अशा सर्व गोष्टींचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या संचालक पदासाठी असणे आवश्यक आहे. स्वतंत्र संचालकाचा कार्यकाल सलग ५ वर्षांचा असतो व तो पुनर्नियुक्तीस पात्र असतो.

संचालक" हा

पूर्ण वाचा →

संघटक सचिव म्हणजे काय? locked

संघटक सचिव म्हणजे काय?

सचिव – अध्यक्षांना जरी मोठय़ा प्रमाणात अधिकार प्राप्त झाले असले तरीही सचिव हे पद अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे असते. या पदाला सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यामुळे, त्या पदावरील व्यक्तीवर मोठय़ा प्रमाणात जबाबदाऱ्या केंद्रित करण्यात

पूर्ण वाचा →

२ धारक कंपनी म्हणजे काय? locked

धारक कंपनी


होल्डिंग कंपनी ही मूळ कंपनी, मर्यादित दायित्व कंपनी किंवा मर्यादित भागीदारी असते जी दुसर्‍या कंपनीमध्ये पुरेसे मतदान समभाग धारण करते. भारतातील कंपनी कायद्यानुसार, दुसर्‍या कंपनीच्या मालकीची आणि नियंत्रित कंपनीला उपकंपनी म्हणून संबोधले जाईल आणि पूर्वीची

पूर्ण वाचा →

सहकारी कंपनी म्हणजे काय? locked

सहकारी कंपनी म्हणजे काय?

सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय.
भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था '

पूर्ण वाचा →

लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे? locked

लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे?

१) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)

ह्या प्रकारात कमीत कमी २ व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांना शेअरहोल्डर किंवा भागधारक म्हणतात. जास्तीत जास्त २०० शेअरहोल्डर असू शकतात

पूर्ण वाचा →