नवीन प्रश्न

इतिहासाची साधने कोण कोणती आहे ते उदाहरणासहित लिहा? open

साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा

पूर्ण वाचा →

व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? open

फ्रँकोइस मेरी अरोएट या नावाने ओळखले जाणारे व्होल्टेअर हे आधुनिक इतिहासाचे संस्थापक किंवा प्रणेते मानले जातात. लुई सोळावा आणि पंधरावा यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक घटनांचे संकलन आणि रेकॉर्डिंग करण्याच्या कामामुळे त्यांना आधुनिक इतिहासाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

पूर्ण वाचा →

प्रादेशिक इतिहास लेखन म्हणजे काय? open

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या इतिहासावर त्यांनी जोरदार टीका केली आणि भारतीयांना असभ्य आणि क्रूर असल्याचे दाखवायचे असल्याचा दावा केला. म्हणूनया विद्वानांनी इतिहासाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला, ज्यात भारताच्या वैभवशाली भूतकाळाचे चित्रण करण्यात आले होते. अशा पद्धतीला प्रादेशिक इतिहासलेखन असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

मार्क्सवादाचे टीकाकार कोण आहे? open

कार्ल मार्क्स यांचे वास्तव्य हे जर्मनी व इंग्लडमधील होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे हे प्रमुख टीकाकार होते असे त्यांना मानले जाते.

पूर्ण वाचा →

भारतात मार्क्सवादी इतिहासलेखनाला कधी पासून चालना मिळाली? open

भारतीय इतिहासाकडे हेगेलियन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन बराच काळ सुप्त राहिला. भारतातील ब्रिटीश राजवटीत ते मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हते. इतिहासलेखनाची मार्क्सवादी शाळा भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात प्रभावशाली आणि प्रबळ शाळांपैकी एक बनली.

पूर्ण वाचा →

वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय? open

वसाहतवाद : आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात.

पूर्ण वाचा →

लेखन कलेच्या आधारे ऐतिहासिक साधनांचे किती प्रकार पडतात? open

इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो.

पूर्ण वाचा →

इतिहास लेख म्हणजे काय? open

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची

पूर्ण वाचा →

लेखक कसे बनावे? open

लेखक बनण्यासाठी कोणतेही शिक्षण घेण्याची अजिबात आवश्यकता नसते. फक्त आपल्यामध्ये लिहिण्याची आवड आणि निर्मितीशीलता असावे लागते. ज्यासाठी आपण भरपुर अनुभवी लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करायला हवे त्याचबरोबर नियमित लेखनाचा सराव देखील करायला हवा.

पूर्ण वाचा →