नवीन प्रश्न

संहिता लेखन कसे करावे? open

सुरुवातीला संकल्पना सुचली, की त्यातून कथा तयार होते. कथेचा विस्तार करून त्यात पात्रांची गुंफण केली जाते. कथा कुठे, कधी आणि कशी घडणार यासाठी पटकथा तयार केली जाते. शेवटी संवाद लिहून चित्रपट किंवा मालिका उभी राहते.

पूर्ण वाचा →

३ स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? open

स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली.

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे का आवश्यक आहे? open

ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन : इतिहासाचा अभ्यास करताना ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील खरेखोटेपणा, बनावटपणा इतिहासकारांना तपासावा लागतो. यातील खरी व खोटी साधने कोणती हे शोधावे लागते. केवळ जुना लिखित पुरावा आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवता

पूर्ण वाचा →

इतिहास लेखनात लेखकाचे काय महत्त्वाचा असतो? open

इतिहास लिहिण्यात लेखकाचे खालील गुण महत्त्वपूर्ण आहेत: १) त्यांनी केवळ ऐकण्यावर अवलंबून राहू नये. २) त्यांनी अतिशयोक्ती केली पाहिजे किंवा जोर देण्यासाठी रूपकांचा वापर केला पाहिजे. ३) त्यांचे राजकीय हित, राहण्याची जागा इ.

पूर्ण वाचा →

२ कालगणना म्हणजे काय? open

कालगणना, ऐतिहासिक : कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो.

पूर्ण वाचा →