लेखक म्हणजे काय?
एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →या पुस्तकाचे संपादन डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दिलीप पवार व डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे.
पूर्ण वाचा →मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे भावगीत किंवा भावकविता, नाट्यगीत किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात. या तीनही काव्यप्रकारांचे प्रयोजन, प्रकृती व परिणाम ही सामान्यतः भिन्नभिन्न असतात.
पूर्ण वाचा →कथा' या शब्दाचा शब्दश: अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे.
पूर्ण वाचा →बारोमास या कादंबरीचे लेखक सदानंद नामदेवराव देशमुख आहेत
पूर्ण वाचा →लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य
अमृतफळ (कादंबरी).
म्हणजे कथाकाव्यातील कथेचा घाट कवीच्या कथाविषयक अभिज्ञतेने तसेच त्याच्या प्रतिभागुणांनी निश्चित केलेला असतो आणि या घाटाच्या अनुरोधाने कथाकाव्यातील पात्रे, त्यांच्या कृती आणि उक्ती, भावनाप्रधान किंवा विचारप्रधान स्थळे, काल्पनिक वर्णने, त्याचप्रमाणे कथेतील मध्यवर्ती नाट्य किंवा संघर्ष आणि तिचे आदी, मध्य, अंत
कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते.
पूर्ण वाचा →सदानंद देशमुख
पूर्ण वाचा →चित्रपट ही एक संमिश्र व मुख्यतः दृक्श्राव्य कला असल्याने त्यातील कथानक केवळ वाङ्मयीन दृष्टीने निवडले जात नाही. शिवाय चित्रपटाच्या एकूण गुणवत्तेत त्यातील कथानकाला एकमेव महत्त्व नसते
पूर्ण वाचा →