नवीन प्रश्न

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? locked

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.

कारण - बोलीभाषा प्रमाण भाषेला शब्दांचा पुरवठा करतात, समृद्ध बनवतात.आपल्या बोलीभाषेतून त्या समूहाची परंपरा, पद्धती,रीतिरिवाज आणि संस्कृतीची ओळख होते.बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा आहे.तो कमी होऊ नये म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे

पूर्ण वाचा →

वाचन संस्कृती म्हणजे काय? locked

वाचन संस्कृती म्हणजे काय?

‘वाचन-संस्कृती’ या शब्दाचा वापर ‘वाचन’ या शब्दाचा समानार्थी वा पर्यायी शब्द म्हणूनच केला जातो, असे दिसते. मोठ्या प्रमाणात वाचन करणाऱ्या समाजामध्ये ‘वाचन-संस्कृती’ असेलच असे नाही. केवळ वाचनातून वाचक-समाज निर्माण होऊ शकतो आणि तो वाचन-संस्कृतीशिवायही अस्तित्वात असू

पूर्ण वाचा →

सभेमध्ये श्रोत्यांनी आपले श्रवण कौशल्य सुधारण्यासाठी काय केले पाहिजे? locked

श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्टीकरण:

ऐकण्याची कौशल्ये सुधारण्याचे मार्ग आहेत: या क्षणी पूर्णपणे रहा.
जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा त्या क्षणी पूर्णपणे उपस्थित राहणे आणि त्या क्षणी त्यांच्याबरोबर असणे अत्यंत महत्वाचे

पूर्ण वाचा →

संभाषण परिणामकारक होण्यासाठी काय आवश्यक आहे? locked

संभाषण परिणामकारक होण्यासाठी काय आवश्यक आहे?

इतरांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता सुधारण्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या.

1. ध्येय निश्चिती (How to Develop Communication Skills?)

ध्येय समोर ठेवून बोलल्यास; चांगला संवाद साधता येतो. त्यामुळे तुम्हाला कशाबद्दल बोलायचे आहे; आणि तुमच्या संवादाचे ध्येय काय

पूर्ण वाचा →

श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी काय करावे? locked

श्रवण कौशल्याचे एकूण प्रकार किती?

कानाद्वारे विविध ध्वनी ऐकता येणे म्हणजे श्रवण नव्हे. तर श्रवण या क्रियेत ऐकणे, त्याचा अर्थ समजणे व समजलेल्या अर्थाविषयी स्वतःची प्रतिक्रिया निर्माण होणे, इत्यादी बाबींचा समावेश असतो. ऐकण्याची क्रिया कान या ज्ञानेंद्रियाकडून होते. कान आवाज

पूर्ण वाचा →

मुख्य भाषा कौशल्य किती आहे? locked

मुख्य भाषा कौशल्य किती आहे?

विनिमयातून इतरांचे विचार, भावना ग्रहण केले जातात. शब्द विचारक्रियेला उपयुक्त ठरतात. नवनवे विचार भाषेद्वारा आत्मसात केले जातात. विचारशक्तीचे त्यामुळे वाढीस लागते. दुसऱ्या बाजूने भावजीवनही भाषेने पुष्ट होते. मानवाच्या शेषत: नव्या पिढीच्या सहजप्रेरणांना वळण लावण्याचे, त्यांचे

पूर्ण वाचा →

श्रवण कौशल्याचे एकूण प्रकार किती? locked

कानाद्वारे विविध ध्वनी ऐकता येणे म्हणजे श्रवण नव्हे. तर श्रवण या क्रियेत ऐकणे, त्याचा अर्थ समजणे व समजलेल्या अर्थाविषयी स्वतःची प्रतिक्रिया निर्माण होणे, इत्यादी बाबींचा समावेश असतो. ऐकण्याची क्रिया कान या ज्ञानेंद्रियाकडून होते. कान आवाज ध्वनी ग्रहण करून मेंदूकडे पाठवतो.

पूर्ण वाचा →

बहुविध कौशल्य म्हणजे काय? locked

बहुविध विचार करण्याची क्षमता म्हणजे काय?

अमेरिकेतील संशोधक डॉ. हॉवर्ड गार्डनर यांना मात्र काही वेगळंच म्हणायचं होतं. त्यांनी बुद्धिमत्तासंबंधी मेंदूंवर सखोल संशोधन केलेले आहेत. अनेकांच्या मेंदूच्या संशोधनावरून ‘फ्रेम्स ऑफ माइन्ड’ (1983) या पुस्तकातून ‘बुद्धिमत्ता एक नसून त्या अनेक प्रकारच्या

पूर्ण वाचा →