नवीन प्रश्न
भारतीय समाजाचे स्वरूप काय आहे?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा अंतर्भाव केला आहे. ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ हा घटक सारांशरूपाने जाणून घेऊयात-
व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 78 views🌐 marathi सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi आपल्या कुटुंबात, शेजा-यामध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi राॅबर्ट ब्रिअरस्टेड यांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्शविणारी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. 1. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूतील रक्ताभिसरण चांगलं राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. जर तुम्हाला व्यायाम करायचा नसेल, तर तुम्ही स्विमींगही करू शकता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi अनेक वर्षांच आत दाखवून दिले आहे की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून कमीत कमी सात निरनिराळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. ही मल्टीपल इंटेलिजन्सची संकल्पना सर्वप्रथम होवार्ड गार्डनर या मनोवैज्ञानिकाने दिली. गार्डनरची दिलेल्या सात बुद्धिमत्ता खालील प्रमाणे आहेत
लिंग्विस्टिक (भाषिक) बुद्धिमत्ता
लॉजिकल (तार्किक) बुद्धिमत्ता
विझ्युअल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi यात केन्द्रीय मान 100 असते आणि मानक विचलन 15 असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
सामाजिक कायद्याच्या काही व्याख्या पाहू. डॉ. आर.एन. सक्सेना यांनी सामाजिक कायद्याची व्याख्या 'विधिमंडळाने पारित केलेली कोणतीही कृती किंवा काही सामाजिक वाईट गोष्टी दूर करण्यासाठी किंवा सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने सरकारने जारी केलेला डिक्री अशी केली
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi बद्दल: हायगेट येथील इंडिया हाऊस संस्थेचे संस्थापक श्यामाजी कृष्णवर्मा यांनी जानेवारी 1905 मध्ये द इंडियन सोशियोलॉजिस्टची निर्मिती आणि संपादन करण्यास सुरुवात केली. द इंडियन सोशियोलॉजिस्टचे उपशीर्षक 'स्वातंत्र्य, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे एक अंग' असे होते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi