बिगर शासकीय संस्था म्हणजे काय?
सरकारी प्रभावापासून स्वतंत्र नसलेल्या संस्था
पूर्ण वाचा →सरकारी प्रभावापासून स्वतंत्र नसलेल्या संस्था
पूर्ण वाचा →एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात. अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही. तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.
पूर्ण वाचा →
संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय.
NA
पूर्ण वाचा →औद्योगिक संबंध : मालक, व्यवस्थापक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध निर्दिष्ट करणारी संज्ञा. व्यवस्थापक आणि व्यक्तिशः कामगार ह्यांतील संबंध, मालक व कामगार संघटना ह्यांमधील सामुदायिक संबंध आणि ह्या संबंधांचे नियमन करणारे शासन, असे औद्योगिक संबंधांचे त्रिविध स्वरूप आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →दोन प्रकार आहेत: नागरी विवाह आणि धार्मिक विवाह
पूर्ण वाचा →सामुदायिक संघटना ही त्यांच्यासाठी महत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी लोक एकत्र येण्याची प्रक्रिया आहे. समुदायाचे सदस्य शहर हे एक असे ठिकाण कसे बनू शकते जेथे सर्व मुले चांगली कामगिरी करतात यासाठी योजना विकसित करत आहेत.
पूर्ण वाचा →कार्यकर्ता म्हणजे तळागाळातील लोकांचा उद्धार करणारा, असे समजले जाते.