नवीन प्रश्न
उद्योगधंद्यातील तांत्रिक व यांत्रिक बदलांचा कर्मचारीवर्गावर होणारा परिणाम सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. वेतनाचे प्रमाण आणि उत्पादन यांचा परस्परांवर होणारा परिणाम हाही औद्योगिक समाजशास्त्राचा अभ्यासविषय आहे. हा अभ्यास वस्तुनिष्ठ, शास्त्रीय व वास्तववादी भूमिकेतून केला जातो.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi अर्पित दर्जा म्हणजे जन्मतः मिळालेले स्थान आणि अर्जित दर्जा म्हणजे स्वतःच्या बळावर,गुणवत्तेवर समाजात मिळवलेले स्थान. शहरी भागातील लोक अर्जित दर्जाला अधिक महत्त्व देतात. धर्म,जात,वर्ग यांना समाजात उच्च-नीच स्थान असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi पुरुष, स्त्रिया आणि मुलांना विविध सामाजिक आणि आर्थिक कार्यात सह-भागीदार बनवणे, मुलांची उत्पत्ती आणि त्यांचे संगोपन आणि सामाजिकीकरण ही विवाहाची मुख्य कार्ये आहेत. , विवाह ही एक मूलभूत आणि वैश्विक सामाजिक संस्था आहे जी प्रत्येक देश, काळ, समाज आणि संस्कृतीत
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi अर्थशास्त्र के जनक एडम स्मिथ को माना जाता है किंतु कल्याणकारी अर्थशास्त्र के जनक पूर्वी और उत्तरी देशों के आर्थिक बुद्धिजीवियों का योगदान है। इसमें भारतीय अर्थशास्त्री श्री अमृत्य सेन को माना जाता है।
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi आशिया खंडात 48 देश आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि. मी. (९,३०,००,००० मैल) इतके आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
मक्तेदारी म्हणजे विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रामध्ये इतर सर्व व्यवहार्य स्पर्धकांना वगळून एका कंपनीचे वर्चस्व असणे होय. मुक्त-बाजार व्यवस्था असलेल्या राष्ट्रांमध्ये मक्तेदारीला सहसा परावृत्त केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi जगात सात खंड आहेत, ते असे- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi रिकार्डोचा हा खंडविषयक सिद्धांत अर्थशास्त्रात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून गणला जातो. जमिनीच्या दर्जात फरक असल्यामुळे खंड निर्माण होतो. सर्व जमीन सारखीच सुपीक असती, तर खंड निर्माण झाला नसता, असे रिकार्डोचे म्हणणे होते. शेवटी लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा (सीमांत जमिनीचा) केवळ उत्पादनखर्च भागत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi अल्पजनाधिकार (Oligopoly) : अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात. उभयपक्षी मक्तेदारी (Bilateral Monopoly) : यामध्ये वस्तूंच्या किंमतीबीबत अंदाज बांधणे कठीण आहे. शिवाय, बाजारात एकच विक्रेता व एकच ग्राहक अशी परिस्थिती क्वचितच असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi