खंड म्हणजे काय Economics?
समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.
पूर्ण वाचा →समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.
पूर्ण वाचा →पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो. एकोणिसाव्या शतकातील कार्ल मार्क्सपर्यंत ही विविध स्वरूपे विस्ताराने मांडलेली दिसतात. कार्ल मार्क्सनंतरही विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत राज्यशास्त्रविषयक चिंतन वाढतच आहे. त्याचा सारांश थोडक्यात देणे आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं.
पूर्ण वाचा →आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो.
पूर्ण वाचा →GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
पूर्ण वाचा →हस्तांतरण उत्पन्न म्हणजे बदल्यात कोणतीही उत्पादक सेवा न देता प्राप्त झालेले उत्पन्न .
पूर्ण वाचा →NO
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →दीर्घकाळात सर्व उत्पादन साधनांची परिमाणे बदलता येतात त्यामुळे दीर्घकाळात उत्पादनात होणारा बदल मोठ्या परिमाणाच्या बचतींनी स्पष्ट केला जातो. असमप्रमाण प्रत्यायाचा नियम : अल्पकाळात वस्तूच्या उत्पादनाचा विचर करताना 'असमप्रमाण प्रत्यायाचा नियम' किंवा 'बदलत्या परिमाण-प्रत्यायाचा नियम' (लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स) लागू पडतो.
पूर्ण वाचा →वस्तूच्या सर्व ग्राहकांचे असे दोन किंवा अनेक समूह असले पाहिजेत की, ज्यामुळे एका समूहातील ग्राहकांना दुसऱ्या समूहात जाऊन वस्तूची खरेदी करता येऊ नये. अधिक किंमत असलेल्या बाजारपेठेतील ग्राहकाला कमी किंमतीच्या बाजारपेठेत जाऊन वस्तूची खरेदी करता येऊ नये.
पूर्ण वाचा →