नवीन प्रश्न

अर्थव्यवस्थेत साठेबाजी भ्रष्टाचार या प्रवृत्ती कशा व का वाढीस लागतात ते स्पष्ट करा? locked

आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या

पूर्ण वाचा →

भ्रष्टाचाराची कारणे काय आहेत? locked

आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या

पूर्ण वाचा →

व्यवहार तोल म्हणजे काय? locked

व्यवहारतोल

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार एक विशिष्ट कालावधी दरम्यान रहिवासी आणि अनिवासी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा सारांश देणारे सांख्यिकी विवरण म्हणून व्यवहारतोल (BoP) ची व्याख्या करते. व्यवहारतोल, मुळात, देशाच्या रहिवाशांनी केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची नोंद आहे.व्यवहारतोल आपल्याला सांगते की देशात अतिरिक्त

पूर्ण वाचा →

व्यापाराचे महत्व काय आहे? locked

व्यापाराचे महत्व काय आहे?

व्यापार : (ट्रेड). वस्तू व सेवा यांचे उत्पादन झाल्यापासून त्या उपभोक्त्यांच्या हातात पडेपर्यंत त्या वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीचे होणारे एकूण व्यवहार. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू व सेवा निर्माण कराव्या लागतात. त्या पुरविण्याचे कार्य

पूर्ण वाचा →

व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची भूमिका काय आहे? locked

अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्या सर्व ठिकाणी अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून होतो. अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत तत्त्वे व संकल्पना यांचा वापर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कसा केला जातो हे आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून कळते.

विषयाचा अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या मूलभूत

पूर्ण वाचा →

सनातनवाद म्हणजे काय? locked

सनातनवाद म्हणजे काय?

सनातनवादी अर्थशास्त्रीय विवेचनात−म्हणजे ॲडम स्मिथ,टॉमसस मँल्थस, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टच्यूअर्ट मिल व त्यांचा समीक्षक कार्ल मार्क्स यांच्या प्रतिपादनमध्ये मूल्यविवेचनाच्या बरोबरीनेच औद्योगिक भांडवली अर्थव्यवस्थेची जडणघडण, त्याचे गतिनियम, त्याच्या विकासक्रमाचे टप्पे, भांडवली अर्थव्यवस्थापूर्व काळातील आर्थिक ठेवण, त्यातून उद्‌भवलेले भांडवलशाही

पूर्ण वाचा →

वस्तू मधील मानवी गरज पूर्ण करण्याच्या क्षमतेला गुणधर्म ला काय म्हणतात? locked

उपयोगिता (युटिलिटी) : मानवी गरज भागविण्याची वस्तूची वा सेवेची शक्ती.

युटिलिटी हा शब्द खरेदी केलेल्या आणि वापरलेल्या वस्तूंचे समाधान मोजण्यासाठी वापरला जातो. उपयोगिता ही संकल्पना अमूर्त आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची उपयुक्तता वेगळी असते.

वस्तू म्हणजे पेन, भौतिक

पूर्ण वाचा →

अॅडम स्मिथच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचा आधार काय आहे? locked

अ‍ॅडम स्मिथ

अ‍ॅडम स्मिथ: (५ जून १७२३—१७ जुलै १७९०). प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील करकॉल्दी येथे झाला. त्याच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील वारले. त्यामुळे त्याचे संगोपन-शिक्षण आईनेच केले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर तो ग्लासगो विद्यापीठात शिकत असताना त्याच्यावर फॅ्रन्सिस हचसन

पूर्ण वाचा →

आर्थिक प्रश्न म्हणजे काय ते स्पष्ट करा? locked

अर्थशास्त्र म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि वापर यांचा अभ्यास. संसाधने ही इनपुट आहेत जी आउटपुट तयार करण्यासाठी वापरली जातात.

स्पष्टीकरण:

या प्रश्नांची उत्तरे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून असतात.
आज अस्तित्वात असलेल्या

पूर्ण वाचा →

किती वर्षा पूर्वी अर्थशास्त्र ग्रंथ लीला? locked

अर्थशास्त्र, कौटिलीय : कौटिल्याने रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. कौटिल्याचीच चाणक्य, विष्णुगुप्त इ. नावे आहेत असे म्हणतात. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा (इ.स.पू. ३२२–२९८) चाणक्य हा गुरू व महामंत्री होता व तोच कौटिल्य होय, असे बऱ्‍याच विद्वानांचे मत आहे. कौटिल्य या

पूर्ण वाचा →