नवीन प्रश्न

कौटिल्याने भ्रष्टाचाराचे किती प्रकार सांगितले आहेत? locked

कौटिल्याने भ्रष्टाचाराचे किती प्रकार सांगितले आहेत?

इतिहास :

प्राचीन काळी कौटिल्य यांनी अर्थशास्त्रात सरकारी नोकरांकडून राज्यातील महसुलातील पैशांच्या होणाऱ्या अपहाराचे आणि भ्रष्टाचाराचे चाळीस प्रकार मांडले आहेत. इ. स. पूर्व पाचव्या शतकात ग्रीक अधिकारी परकीयांकडून लाच घेऊन त्यांना सार्वजनिक सभेला

पूर्ण वाचा →

सूक्ष्म आर्थिक सिद्धांतास दुसरे नाव काय आहे? locked

सूक्ष्म आर्थिक सिद्धांतास दुसरे नाव काय आहे?

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र , व्यष्ठी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषन अशा अनेक नावाने संबोधले जाते . सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजी Micro Economics असे म्हणतात Micro हा शब्दा Mikros या ग्रीक शब्दापासुन तयार झालेला

पूर्ण वाचा →

स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे? locked

स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Makro Economics असे म्हणतात Makro शब्दापासून Macro हा इंग्रजीत प्रति शब्द तयार झाला त्याला मराठीत स्थूल / समग्र असे म्हणतात . या स्थूल अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो . म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास न

पूर्ण वाचा →

काल उपयोगिता म्हणजे काय? locked

उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा ?

1] रुप उपयोगिता :- 
" वस्तूचे स्वरूप बदलल्यामुळे वाढलेली उपयोगिता म्हणजे रुप उपयोगिता होय. " वस्तूचा रंग ,

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय? locked

अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय?

संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात

पूर्ण वाचा →

सीमांत व्यय म्हणजे काय? open

वस्तूचे परिमाण नगानगाने वाढविले असता, प्रत्येक वेळी समग्र उत्पादन परिव्ययामध्ये जी वाढ होते, तिला सीमांत उत्पादन परिव्यय असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

व्यापार चक्रात किती टप्पे आहेत? locked

व्यापार चक्रात किती टप्पे आहेत?

व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची

पूर्ण वाचा →

व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा? locked

व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या अर्थ्शास्त्रज्ञांनी व्याख्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

स्पेन्सर व साइगलमनच्या मते, "व्यावसायिक परिस्थितीच्या विश्लेक्षणासाठी अर्थशास्त्रीय कल्पनांचा उपयोग करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय."

ई. टी. ब्रिहाम व जे.एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती

पूर्ण वाचा →

कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे एकूण किती विभाग आहे? open

अर्थशास्त्र खालीलप्रमाणे 15 पुस्तकांची शीर्षके, 150 प्रकरणे आणि 180 विषयांमध्ये विभागलेले आहे: प्रशिक्षणाच्या विषयावर, 21 प्रकरणे, विषय 1-18.

पूर्ण वाचा →