तलाठी भरती कधी होणार आहे?
तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
पूर्ण वाचा →तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
पूर्ण वाचा →तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामसेवक.
पूर्ण वाचा →राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
पूर्ण वाचा →तलाठी पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 25500-81800 दरम्यान आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक 'तहसीलदार' नेमते. तहसीलदारालाच 'मामलेदार' असेही नाव प्रचलित आहे. हे गट 'अ' प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो
पूर्ण वाचा →देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची
पूर्ण वाचा →नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली.
पूर्ण वाचा →जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात
पूर्ण वाचा →