नवीन प्रश्न

भारतात एकूण किती विधानसभा आहेत? open

भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्‍य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? open

१९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती. सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन

पूर्ण वाचा →

सभापती म्हणजे काय? open

सभापती हे पद आरक्षित आहे.
कार्ये

पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.
गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे
जिल्हा परिषद व शासन

पूर्ण वाचा →

भारतातील लोकसभेत अनुसुचित जमातीचे किती प्रतिनिधी असतात? open

सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण ६१४ जागा अनुसूचित जाती आणि ५५४ जागा अनुसूचित जमातींसाठी साठी आरक्षित आहेत.

पूर्ण वाचा →

भारतीय निवडणूक आयोगाची औपचारिक स्थापना कधी झाली? open

भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.

पूर्ण वाचा →